शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार पीएम किसान चा हप्ता
Image-X
पंतप्रधान किसान सन्मान योजने चा हप्ता कधी जमा होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हप्ता 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे
Image-X
काशी येथून 17 हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Image-X
यापूर्वी 10 जून रोजी पंतप्रधान मोदींनी पीएम किसान योजनेच्या फाईलवर सही केली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती.
Image-X
पीएम किसान सन्मान योजनेच्या 16 हप्त्यामध्ये आतापर्यंत 12 कोटी 33 लाख रुपयांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा करण्यात आली आहे
Image-X
मोदी 3.0 सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे
Image-X
या माध्यमातून किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे
Image-X
10 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान निधीचा 17 हप्ता जारी करणाऱ्या फाईलवर सही केली
Image-X
यात 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 वा हप्ता देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते सुमारे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत