आता शेतकऱ्यांना मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

image - Instagram

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 3000 रुपये पेन्शन 

image - Instagram

प्रीमियम भरा फक्त 55 ते 200 रुपये 

image - Instagram

वयोमार्यादा  :

image - Instagram

18 ते 40 वर्ष 

image - Instagram

वयाच्या 60 व्या वर्षी पासून मिळणार पेन्शन 

image - Instagram

14 नोव्हेंबर 2019 च्या अहवालानुसार 18 लाख 29 हजार 469शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली 

image - Instagram

शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धकाळात उत्पन्नाचा हक्काचा सोर्स निर्माण होईल

image - Instagram

या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार अर्ज 

image - Instagram

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.