image - X
प्रधानमंत्री मत्स्य
संपदा योजना
म्हणजे काय
image - X
मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सरकार 20 हजार 50 कोटींची गुंतवणूक
करणार
आहे.
image - X
मत्स्य पालनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
image - X
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न वाढवता येईल.
image - X
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा मासे निर्यात करणारा देश आहे.
image - instagram
मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून 2024-25 पर्यंत मत्स्य उत्पादनात 70 लाख टनपर्यंत वाढ केली जाणार आहे.
image - instagram
मत्स्य व्यवसायामध्ये अतिरिक्त 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
image - instagram
PMMSY योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांची आर्थिक स्थिती सुधारली जाणार आहे.
image - instagram
मत्स्यपालनासाठी तलाव आणि फीडमिल गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची आवश्यकता असेल.
image - x
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईनआहे.
Learn more