पुणेरी पाट्यांची लढाई

Image - NDTV Marathi

जगात सगळीकडे पुणेरी पाट्यांची चर्चा होत असते. 

Image - NDTV Marathi

पुणे हे शहर शिक्षणाचे, उद्योगाचे, संस्कृतीचे शहर आहे. 

Image - NDTV Marathi

पुणेरी लोकांनी जगभरात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. 

Image - NDTV Marathi

पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावल्या आहेत. 

Image - NDTV Marathi

एक पाटी मस्त ग्रुपने लावली तर दुसरी पाटी त्रस्त ग्रुपने लावली आहे

Image - NDTV Marathi

पहिल्या पाटीवर महिलांना उद्देशून लिहिले आहे. 

Image - NDTV Marathi

काय लिहिले आहे या पाट्यांमध्ये 

 ‘महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये’ असे मस्त ग्रुपने पहिल्या पाटीवर लिहिले आहे

Image - NDTV Marathi

त्याच पार्टीला त्रस्त ग्रुपने सडेतोड उत्तर दिले आहे. 

Image - NDTV Marathi

 ‘मन इतकं निखळ ठेवा की कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये’ असे त्रस्त ग्रुपने प्रतिउत्तर दिले आहे

Image - NDTV Marathi

या दोन्ही पाट्यातील लढाईची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

Image - NDTV Marathi