खऱ्या मोगऱ्याच्या फुलाचा दुपट्टा आणि दागिन्यांनी सजली नवरी 

image - instagram

राधिका मर्चंट ने घातला खऱ्या मोगऱ्याच्या फुलाचा दुपट्टा आणि दागिने

image - instagram

अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा हळद समारंभ पार पडला 

image - instagram

या हळदी समारंभात राधिका मर्चंट ने अनोखा पोशाख परिधान केला होता 

image - instagram

त्यामध्ये खऱ्या मोगऱ्याचा दुपट्टा आणि दागिने घातले होते 

image - instagram

राधिका ने कार्यक्रमासाठी घातलेल्या प्रत्येक पोशाखांची चांगलीच चर्चा झाली आहे 

image - instagram

हळदी समारंभाला अनंत आणि राधिकाने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत 

image - instagram

12 जुलै 2024 रोजी आनंत - राधिका लग्न बंधनात अडकणार आहे 

image - instagram

अनंत राधिकाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली 

image - instagram

या कार्यक्रमांमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींची देखील हजेरी लागली आहे

image - instagram