रेल्वेत तुमच्या आरक्षित सीटवर दुसरा कोणी बसल्यास करा एक मेसेज
Image - Instagram
भारतात दहा कोटी पेक्षा जास्त लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात
Image - Instagram
आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी अगोदरच बुकिंग करावं लागतं
Image - Instagram
परंतु अनेकदा आपल्या सीटवर दुसरं कोणीतरी बसतं आणि त्यावरून वाद सुरू होतात
Image - Instagram
यावर एक उपाय म्हणजे 139 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करता येतो किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट Rail Madad यावर तक्रार करता येते
Image - Instagram
139 क्रमांकावर मेसेज करून तुम्ही टीसी कडे तक्रार करू शकता त्यानंतर टीसी तिथे येऊन तुम्हाला मदत करेल
Image - Instagram
उदाहरणार्थ PNR Number, Seat Number, Occupied by unknown passenger असा मेसेज करावा
Image - Instagram
त्यानंतर टीसी तुमच्याकडे येईल आणि तुमचे सीट तुम्हाला मिळवून देईन
Image - Instagram
तुम्हाला त्याचे डिटेल संबंधित प्रवाशाला दाखवून तुमचं सीट मिळवता येईल
Image - Instagram