वयाच्या 26 व्या वर्षी खासदार आणि आता कॅबिनेट मंत्री, कोण आहेत टीडीपीचे राम मोहन नायडू
Image-Instagram
आता त्यांना मोदी सरकारच्या 3.0 मध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे
Image-Instagram
देशाचे पंतप्रधान म्हणून रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत अनेक खासदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मात्र यातील एक कॅबिनेट मंत्री सर्वात तरुण आहेत जे टीडीपीचे खासदार राम मोहन नायडू आहेत.
Image-Instagram
राम मोहन यांचा राजकारणात अचानक प्रवेश झाला होता ते सिंगापूरला करिअर साठी गेले होते मात्र 2012 मध्ये एका रस्ते अपघातामध्ये त्यांचे वडिल येरन नायडू यांचा मृत्यू झाला ते टीडीपीचे माजी नेता आणि केंद्रीय मंत्री होते.
Image-Instagram
त्यांनी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे ते सर्वात कमी वयाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत
Image-Instagram
वडिलांच्या मृत्यूनंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि 2014 मध्ये त्यांनी श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यावेळी राम मोहन यांचे वय केवळ 26 वर्ष होते.
Image-Instagram
त्यावेळी त्यांनी लोक 16 व्या लोकसभा मध्ये दुसरे सर्वात कमी वयाचे खासदार म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. आता त्यांचे वय 36 वर्षे आहे
Image-Instagram
राम मोहन हे चंद्राबाबू नायडू यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात
Image-Instagram
राम मोहन यांना 2022 मध्ये संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते