Image - Instagram

छावा चित्रपटात दिसणार रश्मिका मंदाना

Image - Instagram

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपट 

Image - Instagram

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका 

Image - Instagram

रश्मिका मंदाना साकारणार महाराणी येसूबाईंची भूमिका 

Image - Instagram

रश्मिकाच्या या मराठमोळ्या लुकवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे 

Image - Instagram

विकी कौशल, रश्मीका मंदाना सोबतच अभिनेता अक्षय खन्ना महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे 

Image - Instagram

या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे 

Image - Instagram

छावा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे 

Image - Instagram

22 जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे