रतन टाटा यांच्या विषयीची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का

Image - Instagram

रतन टाटा यांचे शिक्षण किती झाले होते रतन टाटा यांचा जन्म कुठचा

Image - Instagram

रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला  

Image - Instagram

रतन टाटा सर्वात लोकप्रिय उद्योजक होते 

Image - Instagram

रतन टाटा यांची पर्सनॅलिटी तरुणपणी हॉलीवुड च्या हिरो सारखी होती 

Image - Instagram

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली सुरत येथे झाला. त्यांना त्यांची आजी नवाज बाई टाटा यांनी वाढवले 

Image - Instagram

ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याने त्यांच्या आजीने त्यांना वाढवले 

Image - Instagram

रतन टाटा यांचे मुंबई शिक्षण झाले परदेशातून कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्च शिक्षण घेतले 

Image - Instagram

1961 मध्ये टाटा ग्रुप मधून करिअर सुरू केले. 1991 मध्ये चेअरमन झाले तर 2012 मध्ये ते निवृत्त झाले.

Image - Instagram