रेशन कार्ड वर मिळणार हे फायदे

Image - Instagram

सरकारच्या नियमांमध्ये मोठा बदल 

Image - Instagram

रेशन कार्डधारकांना 1 जून 2025 पासून 1000 रुपये महिना मिळेल 

Image - Instagram

देशभरातील अनेक राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशात देखील तीन महिन्यांचा ऍडव्हान्स रेशन मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे 

Image - Instagram

जर तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल तर फक्त फिंगरप्रिंट किंवा मोबाईल वरील ओटीपी च्या माध्यमातून तुम्हाला रेशन मिळेल 

Image - Instagram

रेशन कार्डधारकांना वन नेशन वन रेशन कार्ड रेशन कार्ड च्या आधारावर 5 लाख रुपयांपर्यंत स्वास्थ्य विमा देखील मिळणार आहे 

Image - Instagram

उज्वला योजनेअंतर्गत महिलांना जास्तीचा लाभ दिला जाईल

Image - Instagram