संगणकावर काम केल्याने डोळे दुखतात करा हे उपाय
Image- Instagram
संगणकावर काम करायचे म्हणल्यावर मॉनिटर हा आपल्या डोळ्याच्या खूप जवळ असतो
Image- Instagram
तुम्हाला जर चष्मा असेल तर तुम्ही दरवर्षी डोळे तपासून घ्यावे
Image- Instagram
संगणकावर काम करताना नेहमी चष्म्याची व मॉनिटरचे काच स्वच्छ ठेवावी
Image- Instagram
एकाच ठिकाणी बसून संगणकावर खूप वेळ काम करू नये
Image- Instagram
दर एका तासाने जागेवरून उठून पाच मिनिटे मॉनिटर पासून लांब रहावे
Image- Instagram
संगणकावर सलग काम करावे लागत असल्यास दिवसातून 4 ते 5 वेळा चेहरा व डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवावे
Image- Instagram
उन्हात वावरताना डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चष्मा वापरावा
Image- Instagram
रात्री झोपताना डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी
Image- Instagram
ध्यान, प्राणायाम तसेच काही ठराविक योगासने डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे
Image- Instagram