जिजाई चित्रपटात झळकणार आर्ची

Image - Instagram

अभिनेत्री रिंकू राजगुरू 

Image - Instagram

जिजाई चित्रपटात रिंकु राजगुरू झळकणार आहे 

Image - Instagram

रिंकू च्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे 

Image - Instagram

रिंकू राजगुरूनी आतापर्यंत आनेक चित्रपटात काम केले आहे 

Image - Instagram

रिंकू आपल्याला जिजाई या चित्रपटात आता दिसणार आहे 

Image - Instagram

ही भूमिका पाहण्यासाठी अनेकांचे लक्ष लागले आहे 

Image - Instagram

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातुन रिंकू चा प्रवास सुरू झाला 

Image - Instagram

रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे

Image - Instagram