क्रिकेट चहात्यांच्या 24 वर्षांपूर्वीच्या आठवणी होणार जाग्या
Image - Instagram
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर एका लिग मध्ये कॅप्टन म्हणून खेळणार आहे
Image - Instagram
इंटरनॅशनल मास्टर लीग IML ची सुरुवात 17 नोव्हेंबर पासून होणार आहे
Image - Instagram
सचिन तेंडुलकर या लीगमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे
Image - Instagram
या लीग मध्ये भारता व्यतिरिक्त श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहभागी होणार आहेत
Image - Instagram
सचिन तेंडुलकरने 2000 मध्ये भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून टेस्ट मॅच खेळला होता
Image - Instagram
अनेक वर्षानंतर सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे
Image - Instagram
नवी मुंबई नंतर या लीगचे मॅच लखनऊ आणि रायपूर मध्ये खेळवले जातील लीगचा फायनल मॅच 8 डिसेंबरला रायपुर मध्ये होणार आहे
Image - Instagram