हा चिमुकला तुम्हाला आठवतो का
Image - Instagram
आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर रील बनवलेला हा चिमुकला
Image - Instagram
गणपतीच्या गाण्यावर बनवलेल्या रील मुळे साईराज प्रसिद्ध झाला
Image - Instagram
आता तो बालकलाकार म्हणून देखील काम करतो
Image - Instagram
यावर्षीच्या गणपतीला साईराजच नवं गाणं प्
रेक्षकांच्या भेटीला आलं आहे
Image - Instagram
गणूल्या माझा दिसतोय छान असं या गाण्याचं नाव आहे
Image - Instagram
सध्या साईराज अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अमोल ही भूमिका साकारतोय
Image - Instagram