आम्ही आजही १० मिनिटात मुंबई बंद पाडू शकतो
Image - X
सध्या महानगरपालिकेच्या निवडणुक प्रचाराला वेग आलेला आहे. यातच आता संजय राऊत यांनी आम्ही १० मिनिटात मुंबई बंद पडू शकतो असे म्हटले आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया समोर येतील.
Image - X
ठाकरे वाचले तरच मुंबई आणि मराठी माणूस वाचेल हे सर्वांना माहिती आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आणि विनोद तावडे यांनाही माहिती आहे, असे राऊत म्हणाले.
Image - X
25 वर्षापासून मुंबईत आमची सत्ता आहे आणि आजही मुंबईवर आमची सत्ता असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Image -ABP News
मुंबई पालिका हातातून गेली तर शिवसेनेचे राजकीय भविष्य संपेल का? यावर संजय राऊत म्हणाली की ठाकरे कधीच हद्दपार होणार नाहीत.
Image - Marathi news
आम्ही अनेक निवडणुका हरलो, आम्ही खूप कमी निवडणुका जिंकलो आहोत. निवडणुकीत हार-जीत होत राहते, आमचे संघटन मजबूत आहे.
Image -Fecebook
दहा मिनिटात आम्ही आजही मुंबई बंद करू शकतो. ही आमची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे.
Image - Marathi news