वयाच्या 81व्या वर्षी घेतले कॉलेज मध्ये अॅडमिशन

Image - Google

शिक्षणाला वयाची अट नसते म्हणतात ते खरेच 

Image - Google

वयाच्या 81 व्या वर्षी कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतलेले हे आहेत तरी कोण  

Image - Google

ज्याला शिक्षणाची आवड असते तो आयुष्यात कधीही शिक्षण घेऊ शकतो 

Image - Google

चितौडगढ मधील एका वृद्ध व्यक्तीने घेतले कॉलेजात अॅडमिशन 

Image - Google

सतपाल आरोरा अस यांच नाव 

Image - Google

वकील होण्याची त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांनी घेतले लॉ साठी अॅडमिशन 

Image - Google

आरोरा नियमित कॉलेजला उपस्थित असतात 

Image - Google