सुगंधी अगरबत्तीमुळे कॅन्सर होतो?
Image - Instagram
आपण जी पूजेसाठी अगरबत्ती वापरतो ती आरोग्यासाठी धोकादायक आहे
Image - Instagram
एका संशोधनानुसार अगरबत्ती बाबत धोकादायक बाब समोर आली आहे
Image - Instagram
सिगरेटच्या धुरासारखाच अगरबत्तीचा धूर ही विषारी आहे
Image - Instagram
बाजारातील काही अगरबत्ती मध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो
Image - Instagram
Image - Instagram
अशा अगरबत्तीचा धूर फुफ्फुसात जाऊन श्वसन समस्येची शक्यता निर्माण होते
Image - Instagram
या अगरबत्तीच्या धुराचा माणसाच्या शरीरातील पेशीवरही दुष्परिणाम होतात
Image - Instagram
अगरबत्तीच्या धुरामुळे पेशीच्या
डी एन ए
मध्ये बदल होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे
Image - Instagram
डी एन ए तील होणारे हे बदल कॅन्सरचा धोका वाढवणारे आहेत
Image - Instagram
चीनमध्ये झालेल्या एका संशोधनात अगरबत्ती बद्दल हा दावा
करण्यात आला आहे