बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
whatsapp AI
71 व्या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 1 ऑगस्टला करण्यात आली.
whatsapp AI
यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार किंग खानला मिळाला.
whatsapp AI
त्याच्यावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.
whatsapp AI
शाहरुख खानचा 2023 मधील रिलीज झालेला जवान या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.
whatsapp AI
शाहरुख खानने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर आभार मानतानाचा शेअर केला आहे.
whatsapp AI
राष्ट्रीय पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद असे म्हणले आहे.
whatsapp AI
शाहरुख खान वर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
whatsapp AI
शाहरुख खानला 33 वर्षानंतर पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
whatsapp AI