शुबिल स्टॉर्क नावाचा पक्षी पाहिलाय का

Image - Instagram

शुबिल स्टॉर्क हा आफ्रिकन पक्षी आहे आणि याची उंची पाच फुटापर्यंत वाढते 

Image - Instagram

हा पक्षी चक्क मगरीचे पिल्लू देखील गिळतो 

Image - Instagram

शुबिल स्टॉर्क हा पृथ्वीवर विचित्र पक्षांपैकी एक आहे 

Image - Instagram

या पक्षाचे खाद्य माकड किंवा मगरीचे पिल्लू, सरपटणारे मोठे जीव, साप, मासे हे आहे 

Image - Instagram

या पक्षाचे भक्ष कॅटफिश हे आहे त्याच्या आहारात 70% कॅट फिश असते 

Image - Instagram

बहुतांशपणे हे पक्षी एकटे जीवन जगतात 

Image - Instagram

मादी पक्षी 3 अंडी घालतात परंतु पिल्लांमधील दुश्मनीमुळे या अंड्यांपासून एखादाच पक्षी जगतो 

Image - Instagram

हा पक्षी आंतरराष्ट्रीय रेड लिस्ट मध्ये समाविष्ट आहे

Image - Instagram