मोबाईलचा अतिवापर, शरीराला धोकादायक
Image - Instagram
मोबाईल हा एक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे
Image - Instagram
प्रत्येकाकडे स्वतःचा एक मोबाईल फोन आहे
Image - Instagram
दिवसभरातील जास्तीचा वेळ अनेक जण मोबाईल वर घालवतात
Image - Instagram
परंतु मोबाईलच्या अति वापरामुळे अनेक समस्या निर्माण होतात
Image - Instagram
मोबाईलचा अतिवापर केल्याने कान दुखीची समस्या निर्माण होते
Image - Instagram
मोबाईलच्या अति वापराने डोकेदुखीची समस्या जाणवते
Image - Instagram
मोबाईलच्या अतिवापराने विसरभोळेपणा होतो
Image - Instagram
मोबाईलच्या अति वापराने हाताला मुंग्या येतात
Image - Instagram