आर्या आंबेकरचा लाल शरारा ड्रेस
Image - Instgram
गायिका आर्या आंबेकर
Image - Instgram
आर्या आंबेकर ही तिच्या सौंदर्याने आणि गोड आवाजाने अनेकांना भुरळ पाडते
Image - Instgram
शिकागो येथील गाण्याच्या कार्यक्रमासाठी आर्या आंबेकर हिने केलेला लुक
Image - Instgram
या कार्यक्रमासाठी आर्याने लाल रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला आहे
Image - Instgram
या ड्रेस मध्ये ती अतिशय सुंदर दिसते
Image - Instgram
या फोटोंवर अनेकांच्या गोड अशा कमेंट आलेल्या आहे
Image - Instgram