जान्हवी ने का सोडली मुरंबा सिरीयल
Image - Instagram
आपल्या सर्वांची लाडकी जान्हवी म्हणजेच स्मिता शेवाळेने घेतला मोठा निर्णय
Image - Instagram
मुरंबा मालिकेतील जान्हवी म्हणजेच स्मिता शेवाळे हीने मुरंबा मालिकेचा निरोप घेतला आहे
Image - Instagram
स्मिता शेवाळे चा मुलगा कबीर हा खूप लहान असल्याने तिला शूटिंग आणि मुलगा सांभाळणे कठीण होते
Image - Instagram
मुंबईत मालिकेचे शूटिंग हे 20 दिवसाचं असतं आणि तिथे कबीरची काळजी घेणारं कोणी नाही
Image - Instagram
स्मिता शेवाळेचा हा तिच्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय आहे
Image - Instagram
कबीर माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे असे स्मिता शेवाळे हीने सांगितले
Image - Instagram
त्यामुळे ती सध्या कबीरला जास्तीत जास्त वेळ देणार आहे
Image - Instagram
कबीरला सांभाळत साईड बाय साईड काम देखील करणार आहे
Image - Instagram
स्मिता शेवाळे ही आता पुण्याला जाणार आहे
Image - Instagram