स्मृती इराणी यांचे टीव्हीवर पुनरागमन
Image - Instagram
अभिनेत्री स्मृती इराणी
Image - Instagram
स्मृती इराणी या 15 वर्षानंतर टीव्हीवर दिसणार आहेत
Image - Instagram
स्मृती इराणी सध्या राजकारणात खूप सक्रिय आहेत
Image - Instagram
क्यूकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून तुलसी भाभीच्या भूमिकेतून त्या घराघरात पोहोचल्या होत्या
Image - Instagram
आता त्या टीव्हीवर पुनरागमन करत असल्याचे बोलले जात आहे
Image - Instagram
स्मृती इराणी रूपाली गांगुली ची लोकप्रिय मालिका अनुपमा मध्ये दिसणार आहे
Image - Instagram