आषाढीनिमित्त पंढरपूर साठी चार रेल्वे गाड्या.

Image - Instagram

पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूर ला जातात.

Image - Instagram

6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. 

Image - Instagram

आषाढीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जातात.

Image - Instagram

या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने 4 विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Image - Instagram

नागपूर-मिरज ही गाडी 4 व 5 जुलै रोजी पंढरपूर-मिरज च्या दिशेने सुटेल.

Image - Instagram

पुणे-पंढरपूर-मिरज ही गाडी 3 ते 7 जुलै दरम्यान कुर्डूवाडी मार्गे धावेल 

Image - Instagram

कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी 1 ते 10 जुलै दरम्यान धावणार आहे 

Image - Instagram

मिरज-कुलबर्ग ही गाडी 1 ते 10 जुलै दरम्यान मिरजेतून धावणार आहे 

Image - Instagram

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Image - Instagram