काय आहे सुभद्रा कार्ड
Image - Instagram
17 सप्टेंबर 2024 रोजी सुभद्रा योजना सुरू झाली आहे.
Image - Instagram
या योजनेअंतर्गत महिलांना सुभद्रा डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.
Image - Instagram
ही योजना महिलांसाठी आहे.
Image - Instagram
या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतचे कॅश व्हाउचर देण्यात येते.
Image - Instagram
या योजनेअंतर्गत महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला 10 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.
Image - Instagram
या योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष दरम्यान आहे.
Image - Instagram
ही योजना ओडीसा राज्य सरकारने सुरू केली आहे.
Image - Instagram
या योजनेचा लाभ ओडिसा राज्यातील 1 कोटी पेक्षा अधिक महिलांना होणार आहे.
Image - Instagram
अधिक माहितीसाठी
Image - Instagram
येथे क्लिक करा