होणार सून ती या घरची

Image - Instagram

सुबोध भावे ने केली नवी पोस्ट आणि नेटकरांचे वेधले लक्ष

Image - Instagram

अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्राम वर दिलेल्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे 

Image - Instagram

सुबोधने त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल खुलासा केला

Image - Instagram

"होणार असून ती ह्या घरची" असे लिहीत त्याने अभिनेत्री तेजस्वी प्रधान ला टॅग केल आहे

Image - Instagram

तेजश्री प्रधानच्या जुन्या मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगत आहे

Image - Instagram

2013 साली झी मराठी वाहिनीवर "होणार सुन मी या घरची" ही मालिका प्रचंड गाजली

Image - Instagram

मालिकेची आतुरता, तुम्हा दोघांची जोडी छानच आहे अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत

Image - Instagram