सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी गुंतवणूक
Image- Instagram
सुकन्या समृद्धी योजना
या योजनेत खाते २१ व्या वर्षी मॅच्योर होते. मात्र मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर खात्यातून शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात
Image- Instagram
10 वर्षाच्या आतील मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ होतो
Image- Instagram
सुकन्या समृद्धी योजनेत 250 रुपयापासून ते 1.5 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते
Image- Instagram
मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण केल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते
Image- Instagram
या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या 21 वर्षानंतर किंवा तीचे वय 18 वर्ष झाल्यावर रक्कम काढता येते. मुलगी 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर देखील 50% रक्कम काढता येते.
Image- Instagram
सुकन्या समृद्धी योजनेत ठेवीचा कालावधी हा २१ वर्षाचा आहे
Image- Instagram
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येतो