यंदाचे सूर्यग्रहण या तारखेला
Image - Instagram
पहिले खग्रास सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी अमेरिकेतून दिसले होते.
Image - Instagram
या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे.
Image - Instagram
यावर्षीच्या सूर्यग्रहणात रिंग ऑफ फायर चे अप्रतिम दृश्य पाहायला मिळणार आहे.
Image - Instagram
हे सूर्यग्रहण या वर्षातले दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे.
Image - Instagram
हे सूर्यग्रहण एप्रिल महिन्याच्या दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहण स्वरूपात नसणार हे स्पष्ट झाले आहे.
Image - Instagram
यावर्षीचे कंकणाकृती सूर्यग्रहण हे 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे.
Image - Instagram
यालाच रिंग ऑफ फायर असे म्हटले जाते कारण यावेळी आकाशात बांगडी सारख्या तेजस्वी कंकणाकृती रूपात सूर्याचे रूप पाहायला मिळते.
Image - Instagram
2 ऑक्टोंबर चे सूर्यग्रहण भारतात थोड्याच प्रमाणात दिसणार आहे असे खगोल तज्ञांचे म्हणणे आहे.
Image - Instagram