भारत विश्वविजेता, सूर्यकुमारचा झेल ठरला Turning Point  

Image - X

भारताने 10 वर्षाचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवत T-20 वर्ल्डकप जिंकला आहे. 

Image - X

सूर्यकुमार यादवची शेवटच्या ओव्हर मधील कॅच आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीने भारत विजयी ठरला. 

Image - X

भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. 

Image - X

रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या याच्यासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजयाश्रू आले. 

Image - X

भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा ब्यॅटिंग करत 20 ओव्हर मध्ये 7 विकेट वर 176 रन बनवले.

Image - X

याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 169 रनच करू शकला. 

Image - X

या विजायसह भारताने 11 वर्षापासूनकहा ICC ट्रॉफीचा दुष्काळ समाप्त केला. 

Image - X