चहा मध्ये तूप टाकणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य

Image - Instagram

चहा हा अनेकांना प्रिय आहे.

Image - Instagram

अनेकांची सकाळीही सकाळच्या पहिल्या चहा पिल्या नंतरच होते.

Image - Instagram

चहा किंवा कॉफी मध्ये तूप टाकून पिण्याचा सध्या नवीन ट्रेंड आला आहे.

Image - Instagram

तुपात भरपूर हेल्दी फॅक्ट्स असतात हे सुपर फूड पोटातील पीएच संतुलित करण्यास मदत करतात.

Image - Instagram

रिकाम्या पोटी चहा पिल्याने कधीकधी ऍसिडिटी होते.

Image - Instagram

तूपात अमलिया गुणधर्मांचा प्रतिकार करतो.

Image - Instagram

त्यामुळे अपचन आणि जळजळ चा त्रास कमी होतो.

Image - Instagram

चहा मध्ये चहा किंवा कॉफीमध्ये तूप घातल्याने पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Image - Instagram