तेजश्रीचा मनमोहक अंदाज
Image - Instagram
अभिनेत्री तेजश्री प्रधान
Image - Instagram
तेजश्रीने तिच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनात घर केले आहे
Image - Instagram
तेजश्री प्रधान सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुख्य भूमिका साकारते
Image - Instagram
तेजश्री प्रधान सोशल मीडियावर सक्रिय आहे
Image - Instagram
तेजश्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे
Image - Instagram
या फोटोमध्ये तेजश्री अतिशय सुंदर दिसत आहे
Image - Instagram
तेजश्रीने पांढरा रंगाचा ड्रेस परिधान केला असून मोकळे केस सोडले आहेत
Image - Instagram
तिचे हे स्मितहास्य तिच्या चाहत्यांना भुरळ पाडतात
Image - Instagram