तेजस्विनी पंडित झळकणार अहो विक्रमार्का या दक्षिणात्य चित्रपटात

Image - Instagram

लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित.

Image - Instagram

तेजस्विनी पंडित ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते. 

Image - Instagram

आता ती अहो विक्रमार्का या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे.

Image - Instagram

या चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. 

Image - Instagram

नुकताच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले. 

Image - Instagram

या मध्ये तेजस्विनीने खास लुक केला होता. 

Image - Instagram

तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Image - Instagram