सर्व सरकारी योजना ची तत्काळ मिळणार माहिती.

Image - Google

ही पाच सरकारी ॲप करा डाउनलोड.

Image - Google

सरकारच्या ऑनलाईन सेवा मुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Image - Google

आता तुम्ही घरी बसून अनेक सरकारी काम करू शकता.

Image - Google

यासाठी तुम्हाला केवळ फोन मध्ये हे पाच सरकारी ॲप डाऊनलोड करावे लागतील.

Image - Google

Nextgen mparivahan हे ॲप तुम्हाला गाडी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देईल.

Image - Google

Umang राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक सेवा उमंग अॅप वर तुम्हाला पाहायला मिळतात.

Image - Google

Mpassport seva हे ॲप तुम्हाला ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी मदत करते.

Image - Google

Digilocker याद्वारे तुम्ही सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सेव करू शकता.

Image - Google

Maadhar या द्वारे आधार ची सर्व कामे करता येतात त्याबरोबरच आधारची माहितीही तुम्ही अपडेट करू शकता.

Image - Google