अभिनेत्री प्राप्ती रेडकर चा हा सुंदर लुक

अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

सध्या प्राप्ती झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम करते.

या मालिकेत 'सावली'ची प्रमुख भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

सध्या ती नवीन फोटोशूट मुळे चर्चेत आली आहे.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे प्राप्तीने हे फोटोशूट केले आहे.

 काळ्या रंगाच्या साडीतील तिच्या या सुंदर फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.