अयोध्येतील रामाचे 5.5 कोटी भाविकांनी घेतले दर्शन

Image - Whatsapp AI

अयोध्येतील रामाचे 5.5 कोटी भाविकांनी घेतले दर्शन 

Image - Whatsapp AI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2024 ला आयोजित भव्य राम मंदिराचे लोकार्पण झाले.

Image - Whatsapp AI

त्यानंतर आतापर्यंत 5.5 कोटी भाविकांनी राम ललाचे दर्शन घेतले आहे.

Image - Whatsapp AI

यामध्ये सुमारे 4.5 लाख व्हीआयपी नी रामललाचे दर्शन घेतले आहे.

Image - Whatsapp AI

केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी ही रामाचे दर्शन घेतले. 

Image - Whatsapp AI

चित्रपट, व्यवसाय, क्रीडा जगतातील सेलिब्रिटी यांनीही रामाचे दर्शन घेतले.

Image - Whatsapp AI

देशातील अनेक राज्याच्या राज्यपालांनी आयोध्येत येऊन रामाचे दर्शन घेतले आहे.

Image - Whatsapp AI

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह विराट कोहली पर्यंत अनेक जणांनी दर्शन घेतले.

Image - Whatsapp AI

तर बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन पासून गोविंदा पर्यंत अनेकांनी दर्शन घेतले.

Image - Whatsapp AI

आतापर्यंत 5.5 कोटी भक्तांनी रामाचे दर्शन घेतल्याची माहिती विभागीय आयुक्त गौरव दयाळ यांनी दिली आहे.

Image - Whatsapp AI

नुकतेच इलॉन मस्क यांच्या वडिलांनी ही आयोध्येत येऊन लल्लाटी दर्शन घेतले.

Image - Whatsapp AI

आता रामाचे मंदिर सर्वांसाठी खुले आहे त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेत आहेत.

Image - Whatsapp AI