कुरकुरीत उपवासाची भजी

Image - Instagram

एक कप भगर छान भाजून मिक्सरमधून बारीक करून घ्या

Image - Google

एक कप भिजलेला साबुदाणा

Image - Google

अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

Image - Google

कच्चे दोन बटाटे किसून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या

Image - Google

आवडीनुसार हिरवी मिरचीचे काप 

Image - Google

चवीनुसार मीठ

Image - Google

अर्ध्या लिंबाचा रस

Image - Google

भज्याचे पीठ भिजल्या जाईल इतके दही

Image - Google

हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या

Image - Google

आणि कढईमध्ये तेल घालून या मिश्रणाचे खमंग आणि कुरकुरीत उपवासाची भजी बनवा

Image - Google