UPI ची सर्विस या दिवशी बंद राहणार

Image - Instagram

प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करतात रोख रक्कम जवळ ठेवत नाही 

Image - Instagram

Image - Instagram

यूपीआयने पेमेंट करणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे

तुम्ही पण यूपीआयने पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी 

Image - Instagram

4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआय ने पेमेंट करता येणार नाही 

Image - Instagram

परंतु हे सर्व ग्राहकांसाठी नाही हे फक्त HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आहे 

Image - Instagram

एचडीएफसी बँकेने या दिवशी शेड्युल डाऊन टाईम अलर्ट जारी केला आहे 

Image - Instagram

एचडीएफसी बँकेने आधी सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये रात्री 12 ते सकाळी 3 वाजेपर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाईल 

Image - Instagram

या दरम्यान ऑनलाईन पेमेंट सुविधा बंद असणार आहे 

Image - Instagram

या कालावधी दरम्यान HDFC मोबाईल बँकिंग ॲप, G Pay, Whatsapp payment, shriram finance आणि Mobikwik यावरून पेमेंट करता येणार नाही

Image - Instagram