केळीच्या वापराने दातांवरील पिवळेपणा घालवा
Image - Instagram
दाताची चमक वाढवण्यासाठी केळी हा उत्तम पर्याय आहे
Image - Instagram
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅगनीज यासारखे खनिज असतात
Image - Instagram
केळीच्या सालीमध्ये बेकिंग सोडा मिसळल्याने दात पांढरे होतात
Image - Instagram
यासाठी सर्वात आधी केळीच्या सालीचा आतील भाग दातांवर चोळा
Image - Instagram
त्यानंतर एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा
Image - Instagram
ही पेस्ट केळीच्या सालीमध्ये मिसळून दातांवर लावा
Image - Instagram
ही पेस्ट 2 ते तीन 3 मिनिटे ठेवा त्यानंतर पाण्याने गुळण्या करा
Image - Instagram
आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करा
Image - Instagram
याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत
Image - Instagram