आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी बनला नंबर 1
Image - Instagram
वैभव सूर्यवंशी ने आयपीएल 2025 च्या सीझनचा शेवट शानदार पद्धतीने केला आहे.
Image - Instagram
शेवटच्या सामन्यात त्याने अर्धशतक केले.
Image - Instagram
14 वर्षाच्या वैभवने आयपीएलच्या या सीझनमध्येच प्रवेश केला आहे.
Image - Instagram
केवळ 35 बॉल मध्ये शतक करत त्याने इतिहास रचला आहे.
Image - Instagram
या सिझनच्या 7 सामन्यांमध्ये त्यांनी 36 च्या सरासरीने 252 रन काढले आहेत.
Image - Instagram
यामध्ये वैभवचा स्ट्राइक रेट सर्वात महत्त्वाचा राहिला आहे.
Image - Instagram
वैभवने 252 रन 206.55 एस स्ट्राईक रेटने बनवले आहेत.
Image - Instagram
जो 20 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू खेळणाऱ्या 97 खेळाडूपेक्षा अधिक आहे.
Image - Instagram