वंदेभारत एक्सप्रेसचा वेग होणार कमी, कारण काय?
Image - Instagram
भारतीय रेल्वेने लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन काही रेल्वे मार्गावरील वंदेभारत एक्सप्रेसचा वेग कमी करण्याचा विचार करत आहे.
Image - Instagram
निवडक मार्गावरील वंदेभारत, वेगवान एक्सप्रेस आणि प्रिमियम रेल्वे गाडींचा वेग कमी करण्यासाठी रेल्वे तयारी करत आहे.
Image - Instagram
आता रेल्वेची अधिकतर स्पीड १६० किलोमीटर प्रतितास आहे. आता यात वेगमर्यादा १३० करण्याची तयारी आहे.
Image - Instagram
उत्तर मध्ये रेल्वेने रेल्वे बोर्डाला पत्र पाठवून स्पीड कमी करण्याची मागणी केली आहे.
Image - Instagram
दिल्ली-झांशी गतिमान एक्सप्रेस, दिल्ली-खजुराहो वंदेभारत व्यतिरिक्त अन्य रेल्वे गाडींचा वेग कमी करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
Image - Instagram
दिल्ली-राणी कमलापती वंदेभारत एक्सप्रेस आणि दिल्ली-राणी कमलापती शताब्दी एक्सप्रेसच्या वेगाला ब्रेक लागेल.
Image - Instagram
बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेने सुरक्षितता लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे.
Image - Instagram