कमी पैशात काम करणार जूनियर एनटीआर

Image - X

भाव पाडून बॉलीवूड मध्ये आला ज्युनिअर एनटीआर

Image - Instagram

कमी पैशात काम करण्यासाठी तयार

Image - Instagram

ऋतिक रोशन सोबत वार 2 मध्ये दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर दिसणार आहे ही त्याची बॉलीवूड डेब्यू फिल्म आहे

Image - Instagram

यावर्षीच 14 ऑगस्ट ला वार 2 चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात तो निगेटिव्ह शेड कॅरेक्टर मध्ये दिसणार आहे

Image - Instagram

20 मे म्हणजेच आज ज्युनिअर एनटीआर चा 42 वा वाढदिवस आहे चला तर मग जाणून घेऊया वार 2 साठी तो किती पैसे घेत आहे

Image - Instagram

वार 2 चित्रपटासाठी ज्युनिअर एनटीआर ला जे पैसे मिळत आहेत ते त्यांच्या 2022 मध्ये आलेल्या चित्रपट RRR फीस पेक्षा कमी आहेत

Image - Instagram

एस. एस. राज माऊली यांच्या डायरेक्शन मध्ये तयार झालेला RRR त्याला इंडियाचा स्टार बनवले एका अहवालानुसार या चित्रपटासाठी एनटीआर ने 45 कोटी रुपये घेतले होते

Image - Instagram

अनेक अहवालामध्ये असे म्हटले जात आहे की वार टू चित्रपटासाठी ज्युनिअर एनटीआर ला 30 कोटी रुपये मिळणार आहेत

Image - Instagram

RRR च्या तुलनेत 15 कोटी रुपये या चित्रपटासाठी कमी मिळणार आहेत या चित्रपटातून चहात्यांना ऋतिक रोशन आणि एनटीआर एक सोबत पडद्यावर दिसणार आहेत

Image - Instagram