जास्त साखर खाताय? सावधान…

image - chatgpt

अधिक साखर खाणे शरीरासाठी चांगले नाही. 

image - chatgpt

अधिक साखर खाल्ल्याने शरीरात चरबीच्या स्वरूपात ती साठली जाते.

image - chatgpt

 त्यामुळे लठ्ठपणा वाढून शरीराचा आकार वाढतो. 

image - chatgpt

साखर वाईट बॅक्टेरिया वाढवते. यामुळे पचन बिघडते, पोटात गॅस निर्माण होतो.

image - chatgpt

रात्रीच्या वेळी जर तुम्ही साखर खाल्ली तर झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्स वर परिणाम होतो, त्यामुळे पुरेशी झोप लागत नाही.

image - chatgpt

साखरेचे प्रमाण कमी जास्त झाल्यास त्याचा मूड वरही परिणाम होतो. 

image - chatgpt

चिडचिडेपणा वाढतो. साखर खाल्ल्यामुळे पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते.

image - chatgpt

कधी थकवा तर कधी उत्साह हे साखरेमुळे रक्तातील ग्लुकोज असंतुलनाचे लक्षण असू शकते.

image - chatgpt

साखरेमुळे चांगले बॅक्टेरिया मरतात आणि वाईट बॅक्टेरिया वाढतात. 

image - chatgpt

पचन, त्वचा आणि प्रतिकारशक्ती यावर त्याचा परिणाम होतो.

image - chatgpt