ओला फोन तांदुळाच्या डब्यात ठेवल्यास काय होते
image - chatgpt
फोन पाण्यात भिजल्यास काय करायचे?
image - chatgpt
तुमचा फोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तर सर्वात आधी मोबाईल स्विच ऑफ करा त्यानंतर सिम मेमरी कार्ड काढून टाका
image - chatgpt
ओला झालेला फोन हलवू नका त्यामुळे फोनच्या आत मध्ये पाणी जाणार नाही
image - chatgpt
सर्वात प्रथम मऊ कपड्याने आपला फोन पुसून घ्या
image - chatgpt
सिलिका जेल पाकीट मध्ये फोन केअर स्ट्राइक बॅगमध्ये 24 ते 48 तास ठेवा
image - chatgpt
ओला झालेला सेवन तांदुळाच्या डब्यात ठेवा मात्र चार्जिंग पार्ट मध्ये तांदूळ जाणार नाहीत याची दक्षता घ्या
image - chatgpt
ओला झालेला फोन 24 ते 48 तास सुरू करू नका त्यामुळे फोन खराब होण्याचा धोका असतो
image - chatgpt
फोन सुकल्यानंतर सुरू झाला नाहीतर सर्विस सेंटरशी संपर्क साधा
image - chatgpt