सुरक्षित जॉबचा ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस सर्वात पहिले सरकारी नोकरीला प्राधान्य दिले जाते
Image - Social Media
जर पैशासंदर्भात असेल तर स्टार्टअपला महत्त्व दिले जाते.
Image - Social Media
स्टार्टअप आणि नोकरी या दोन्ही मध्येही फायदे आणि नुकसान आहे.
Image - Social Media
सरकारी नोकरीत भविष्य सुरक्षित असते तर स्टार्टअप मध्ये अनिश्चितता असते. कारण सुरू केलेली कंपनी चालू शकते किंवा बंद ही पडू शकते.
Image - Social Media
सरकारी नोकरीमध्ये फिक्स पगार मिळतो. स्टार्टअप मध्ये पहिले कमी पगार असते. मात्र नंतर ग्रोथ होऊ शकतो.
Image - Social Media
सरकारी नोकरीमध्ये कामाचा ताण कमी असतो. मात्र स्टार्टअप मध्ये हे कामाचा अधिक ताण असतो.
Image - Social Media
स्टार्टअप मध्ये अनेक प्रकारची कामे असतात. ज्यामुळे स्किल ला महत्त्व असते. मात्र सरकारी नोकरीमध्ये दररोज एकच काम असते.
Image - Social Media
सरकारी नोकरीमध्ये अनेक प्रकारचे लाभ मिळतात. जसे की एलटीसी, मेडिकल आणि पेन्शन.
Image - Social Media
मात्र स्टार्टअप मध्ये सुरुवातीला या सुविधा मिळणे कठीण आहे.
Image - Social Media
स्टार्टअप मध्ये काम करण्याचा वेळ निश्चित नसतो. मात्र सरकारी नोकरीमध्ये कामाची वेळचे ठरलेली असते.
Image - Social Media