आता व्हाट्सअपवर करा डॉक्युमेंट स्कॅन

image - chatgpt

आता व्हाट्सअपवर करा डॉक्युमेंट स्कॅन

image - chatgpt

व्हाट्सअप ने आता एक डॉक्युमेंट स्कॅन करणार नवीन फीचरआणला आहे

image - chatgpt

त्यामुळे तुम्हाला आता मोबाईल मध्ये इतर ॲप घेण्याची गरज नाही

image - chatgpt

त्यामुळे तुम्ही व्हाट्सअप च्या माध्यमातूनच डॉक्युमेंट्स स्कॅन शकता

image - chatgpt

व्हाट्सअप वर आता कोणत्याही प्रकारच्या मदत न घेता तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करू शकणार आहात

image - chatgpt

एवढेच नाही तर तुम्ही स्कॅन केलेले डॉक्युमेंट पीडीएफ च्या मदतीने शेअर सुद्धा करू शकणार आहात

image - chatgpt

यासाठी फोनचा कॅमेरा सुरू करा त्यामध्ये थेट डॉक्युमेंट स्कॅन करून शेअर करा

image - chatgpt

व्हाट्सअप चे हे फीचर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मोड मध्ये काम करणार आहे

image - chatgpt

ऑटोमॅटिक मोड मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक डॉक्युमेंट स्कॅन करून मिळेल 

image - chatgpt