भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे
Image - Instagram
2 वेळा ऑलिंपिक पदक आणि विजेती असलेली पी व्ही सिंधूच्या लग्नाची तारीख 22 डिसेंबर आहे
Image - Instagram
पी व्ही सिंधु चे वडील पी व्ही रमण यांनी याबाबत माहिती दिली
Image - Instagram
सिंधूच्या वडिलांनी सांगितलं दोन्ही कुटुंब पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होती एक महिन्यापूर्वी सर्व काही ठरलं होतं
Image - Instagram
सिंधूच्या वडिलांनी सांगितले 20 डिसेंबर पासून लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, 22 डिसेंबरला लग्न सोहळा आहे, 24 डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये रिसेप्शन होणार आहे
Image - Instagram
पी व्ही सिंधू च्या पतीचे होणाऱ्या पतीचे नाव व्यंकट आहे
Image - Instagram
वेंकट हे पोसाईडेक्स टेक्नॉलॉजी मध्ये कार्यकारी संचालक आहेत
Image - Instagram
पी व्ही सिंधू ने नुकतच लखनऊ मध्ये झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं