श्रावणात रुद्राक्ष घालणे का शुभ मानले जाते.

Image - Whatsapp AI

श्रावण महिन्यात रुद्राक्ष माळ घालण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

Image - Whatsapp AI

श्रावण महिन्यात शिवरात्रि आणि सोमवारी रुद्राक्ष घालणे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते.

Image - Whatsapp AI

रुद्राक्ष प्रथम गंगाजलाने शुद्ध करून नंतर लाल किंवा पिवळ्या शुद्ध धाग्यात घालावा.

Image - Whatsapp AI

रुद्राक्ष घालताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

Image - Whatsapp AI

रुद्राक्ष घातल्यावर सात्विक जीवन जगावे तसेच मांसाहार आणि मद्यपान टाळावे.

Image - Whatsapp AI

रुद्राक्ष माळ घालताना किमान त्यात 27 मणी असणे आवश्यक आहे.

Image - Whatsapp AI

रुद्राक्षाला स्वच्छ आणि शुद्ध हातांनी स्पर्श करावा.

Image - Whatsapp AI