हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे

google

शेंगदाण्यातील प्रथिने शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करतात 

google

शरीराची झीज भरून काढण्यासाठी शेंगदाणे उत्तम आहेत 

google

शेंगदाणे हृदयाचे आरोग्य जगतात 

google

कोलेस्ट्रॉल कमी करतात 

google

शेंगदाण्यातील विटामिन ई आणि ओमेगा 6 मुळे त्वचा मऊ राहते व चमकदार दिसते 

google

शेंगदाण्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते 

google

पचनक्रिया चांगली राहते

google