WhatsApp Status Ads : व्हॉट्सॲपने सुरू केले नवीन फीचर
WhatsApp New Feature : आज अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे आणि प्रत्येक जण व्हॉट्सॲप चा वापर करत आहे. याचाच फायदा घेत whatsapp ने आता जाहिराती येणारे नवीन फीचर सुरू केले आहे. मात्र या जाहिराती कशा पद्धतीने दिसतील आणि त्या कसा काम करतील याचा काय परिणाम होईल चला तर मग जाणून घेऊया.
WhatsApp New Feature व्हॉट्सॲप आता केवळ मेसेज करण्यासाठी मर्यादित राहिलेली नाही. मेटाने यासाठी नवीन status ads नावाने नवीन फीचर लॉन्च केले आहे
त्यामुळे आता ग्राहकांना आणि युजर्सना इन्स्टा आणि फेसबुक प्रमाणेच व्हाट्सअप च्या स्टेटस मध्ये जाहिराती पाहायला मिळणार आहेत. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सॲप वर जाहिराती कशा दिसतील आणि त्या कुठे दिसतील आणि त्याचा वापरकर्त्यावर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊ.
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सॲप स्टेटस ठेवता हे स्टेटस सोबतच तुम्हाला आता जाहिरात करताना दिसते. इंस्टाग्राम स्टोरी प्रमाणे या जाहिराती 24 तास दिसणार आहेत. त्यामुळे स्टेटस पाहताना तुम्हाला जाहिरात दिसतील.
या जाहिराती मेटांकडून दाखवण्यात येणार आहेत. तुम्ही त्या इतर स्टेटस प्रमाणे स्वाईप करून बदलू शकता. हे नवीन व्हॉट्सॲप चे फीचर इन्स्टा आणि फेसबुक स्टोरी सारखेच आहे.
WhatsApp Status Ads आता व्हॉट्सॲप वर मोबाईल, वेब स्टोरीज, ट्रेलर, फॅशन, फूड ब्रँड, ई-कॉमर्स, ऑफर सारख्या जाहिराती दिसणार आहेत. या जाहिराती केवळ चैनल वर दिसतात.
Status Ads तुमचे चाट अजूनही इंक्रीप्टड असतील म्हणजे कोणीही ते वाचू शकत नाही. मेटा तुमच्या ॲप वापरण्याच्या सवय आणि स्टेटस हे व्ह्यूईंग पॅटर्न वर आधारित जाहिरात दाखवणार आहे.
मात्र सध्या व्हॉट्सॲप वर सध्या स्टेटस जाहिराती Status Ads बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही मिळत. या फीचरचा विस्तार हळूहळू यूजर पर्यंत करणार आहे. त्यामुळे व्हाट्सअप आता कमाईचे माध्यम बनत आहे.
वैयक्तिक परिणाम न होता ही युजरचा अनुभव नकोसा बदलेल अगोदर ग्राहकांना किती पसंत पडतो हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
मात्र WhatsApp वरून ही कमाई कशी करावी याबद्दल अजून काही मार्गदर्शक तत्त्वे समोर आलेली नाहीत. त्यामुळेच आता ग्राहकांना व्हाट्सअप वरही कमाई करण्याचा मार्ग मिळणार की मेटाच स्वतःच सर्व कमाई करून घेणार हे माहित नाही.