PMJDY : प्रधानमंत्री जन धन योजना
your jan dhan account be closed तुम्हीही प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत बँकेमध्ये खाते उघडले आहे का. असेल तर या नियमा अंतर्गत तुमचे खाते होऊ शकते बंद.
inactive accounts opened under pm jan dhan yojana will be closed matter is related to fraud सरकारने अशा सर्व बँक खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मागील 24 महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्यात आले नाहीत अशी सर्व खाते बंद होणार आहेत. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
inactive accounts opened under pm jan dhan yojana will be closed matter is related to fraud अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ज्या खातेधारकांनी आपले अकाउंट ऍक्टिव्ह ठेवले नाही अशा ग्राहकांचे बँक खाते अकाउंट बंद होणार आहेत.
your jan dhan account be closed या अहवालानुसार सरकारने म्हटले आहे की, पीएम जनधन योजना अंतर्गत खाते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
your jan dhan account be closed म्हणजेच तुम्ही जनधन योजनेच्या अकाउंट मध्ये पैशाचे व्यवहार करत नसाल तर तुमच्या अकाउंट बंद होऊ शकते. याबरोबरच जनधन योजनेची अधिक अधिक लोकांनी जोडावे यासाठी सरकार विशेष अभियान चालवत आहे.
PMJDY पीएम जनधन योजनेमध्ये तुमचे बँक खाते असेल तर जाणून घ्या ही माहिती नाहीतर होऊ शकते खाते बंद.
खाते बंद झाल्यास काय होईल परिणाम
PMJDY सरकारने हा निर्णय यामुळे घेतला आहे की, काही बंद असलेल्या खात्यामध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहेत. सरकारकडून घेतलेला हा निर्णय मुळे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील. त्याबरोबर सरकारी खर्च पण वाचेल.
कारण अशा प्रकारच्या विनायकटीव खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारच्या मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या निर्णयामुळे सरकारचे पैसेही वाचतील. याबरोबरच सरकारला वाटते की ग्राहकांनी या अकाउंट अधिकाधिक वापर करावा मात्र असे दिसून आले आहे की, अनेक आपले खाते वापरतच नाहीत.
या खात्यावर होणार परिणाम
pradhanmantri jan dhan yojana केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, जे खाते पुन्हा सुरू करण्यात आले नाहीत असा खात्यावर लक्ष ठेवून बंद केले जातील. प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत 11.3 कोटी खाते आहेत.
pradhanmantri jan dhan yojana यामध्ये सर्वाधिक इन ऍक्टिव्ह खाते ग्रामीण भागात आहेत या शिकते आहेत. त्याचा वापर कुठल्या व्यवहारासाठी होत नाही.
योजनेवरही परिणाम
pradhanmantri jan dhan yojana जा कोणत्या व्यक्तीचे अन ऍक्टिव्ह अकाउंट बंद होणार आहे. त्याला सरकारच्या अनेक योजनेचा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने डीबीटी पेन्शन व विमा चा समावेश आहे. याबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे मनी लॉन्ड्री सायबर फसवणूक होणाऱ्या बनावट खात्याचा धोका कमी होईल.
या पद्धतीने होऊ शकते तुमचे खाते सुरू
सरकारच्या या निर्णयानंतर ग्राहकाचे अकाउंट बंद करण्यापूर्वी बँका अशी खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी काम करत आहे. तुम्हालाही तुमचे अकाउंट पुन्हा ऍक्टिव्ह करायचे असेल तर तुम्ही तत्काळ बँकेत जाऊन ठेवायची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
तर केवायसी अंतर्गतच तुमचे खाते पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकते केवायआर म्हणजेच नो योर कस्टमर करून ॲक्टिव्ह करू शकता. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया अंतर्गत आपले बँक खाते ऍक्टिव्ह केले नाही तर तुमचे खाते यानंतर बंद होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या बँकेशी संपर्क साधून तुम्ही ई केवायसी करून पुन्हा आपले खाते ऍक्टिव्ह करू शकतात.